मातोश्रीवर ठाकरे बंधूंची गळाभेट,Thackeray बंधूंची वाढती जवळीक महायुतीचं टेन्शन वाढवणार? NDTV मराठी

आज उद्धव ठाकरेंच्या वाढदिवासानिमित्त राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये गळाभेट झाली. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.जवळपास 20 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली.. यावर आजच्या भेटीने मला खूप आनंद झाला अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिलीय. 5 जुलैच्या विजयी मेळाव्यानंतर एका महिन्याच्या आतच ठाकरे बंधूंची पुन्हा भेट झाली.. राजकीय समीकरणं बदलणार असल्याचे संकेत आहेत का?.. अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे..

संबंधित व्हिडीओ