Thackeray Brothers| दोन भावांची पुन्हा एकमेकांना टाळी,भेटीतला एक फोटो आणि त्यातून दिलेले दोन मेसेजेस

आज २७ जुलै.... उद्धव ठाकरेंचा वाढदिवस.... उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती... असं असताना एक विशेष पाहुणे तिथे आले..... ते म्हणजे राज ठाकरे.... मनसे सोडल्यापासून राज ठाकरेंनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंच्या वाढिदवसाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.... गेल्या २२ दिवसांतली दोघांची ही दुसरी भेट होती.... ही एक भेट.... या भेटीतला एक फोटो आणि त्यातून दिलेले दोन मेसेजेस... काय आहेत, पाहुया....

संबंधित व्हिडीओ