उद्धव ठाकरे म्हणजे डायनासोरसारखा भ्रष्टाचार केलेला माणूस आहे.. अशी टीका भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केलीये.. तर मुंबईतील महापौर, स्थायी समिती यासारखी महत्त्वाची पदं मराठी माणसालाच द्यायला हवीत.. ही भाजपची ठाम भूमिका असल्याचंही लाड यांनी म्हटलंय...