विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपकडून ठाण्यात ‘लोकतंत्र बचाव पदयात्रा’ काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण आणि मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत ठाण्यातील पाचपाखाडी ते तलावपाळी अशी ही पदयात्रा पार पडणार आहे.