Thane | Rajan Vichare यांनी पोलिसांना दिलेल्या Audio Clip मध्ये नेमकं काय ? Avinash Jadhav | NDTV

मनसे नेते अविनाश जाधव आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतलीय. राजन विचारे यांनी काही ऑडिओ क्लिप पोलिस आयुक्तांना ऐकवल्या. आंदोलनात गुंड घुसवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. राजन विचारे यांनी पोलिसांनी दिलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे पाहुयात.

संबंधित व्हिडीओ