आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक हे राज्य सरकारकडून रद्द करण्यात आलंय. महसूल आणि सामान्य विभागानं शुद्धीपत्रक काढलं होतं. धनगर समाजानं शुद्धीपत्रकावरती आक्षेप घेतला होता. धनगर ऐवजी धनगड असं वाचावं असं शुद्धीपत्रक काढण्यात आलं होतं. धनगर आरक्षणासाठी काढलेलं शुद्धीपत्रक राज्य सरकारकडून रद्द करण्यात आलेलं आहे