राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यासह दहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्गात हलक्या पावसाची शक्यताही वर्तवली आहे.