भारतामध्ये एचएमपीव्ही चा पहिला रुग्ण आढळला आहे. आठ महिन्यांची मुलगी ही संक्रमित झाल्याची माहिती आहे. तर बंगळुरूमध्ये हा पहिला रुग्ण आढळल्याचं कळतंय बंगळुरूच्या खाजगी रुग्णालयानं ही टेस्ट केल्याची माहिती आहे.