पहिल्या यादीत Thackeray यांचे 5 मुस्लीम उमेदवार, मुस्लीम उमेदवारांसाठी सगळ्या पक्षांची विशेष रणनीती?

मुंबईतली एकेक जागा जिंकायची असेल आणि बेरजेचं गणित साधायचं असेल तर एका फॅक्टरकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.तो फॅक्टर म्हणजे मुंबईतला मुस्लीम मतदार.मुंबईत एकूण जेवढे लोक राहतात, त्यापैकी २२ टक्के मुस्लीम लोक आहेत.म्हणजे मुस्लिमांची मतं ही मुंबईसाठी निर्णायक ठरू शकतात.हेच लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी पहिल्या यादीत किती मुस्लीम उमेदवारांना रिंगणात उतरवलंय.आणखी कुठल्या पक्षांनी मुस्लीम मतदारांवर भर दिलाय.पाहुया यासंदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ