मुलाखती या रोजच चालू असतात, त्या एकत्र मुलाखतीकडे बघण्याची गरज नाही, असा टोला मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरे बंधूंना लगावलाय....मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार असा विश्वास देखील मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केलाय....सांगलीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा कालच शुभारंभ केला....