मुंबईत महापालिकेच्या शाळांबाबत वेगवेगळ्या समस्या पुढे येऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी NDTV मराठीने भांडूपमधील खिंडीपाडा येथील शाळेची स्थिती दाखवली होती.. आता अजुन एका शाळेची धक्कादायक बाब समोर आलीय. ती म्हणजे कुलाबा येथील महापालिकेची शाळा गेल्या १ महिन्यांपासून बंद आहे. धोकादायक इमारतीचं कारण देत पालिकेने शाळा बंद केली.. मात्र 2000 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य टांगणीला लागलंय.. पाहुयात..