मुंबईतील ताज हॉटेल बाहेर सारख्याच नंबर प्लेट च्या दोन कार आढळल्यामुळे खळबळ उडालेली होती. विशेष म्हणजे दोन्ही गाड्या एकाच मॉडेल च्या देखील होत्या. यातल्या एका गाडी मालकाने हप्ता थकवल्यामुळे कारवाई होऊ नये म्हणून या गाडी मालकानं ही शक्कल लढवली होती.