सिद्दीकींच्या तिसऱ्या हल्लेखोराचं नाव उघडकीस आलं आहे. शिवकुमार असं तिसऱ्या आरोपीचं नाव आहे आणि तो देखील उत्तर प्रदेशचा रहिवाशी असल्याचं बघायला मिळतंय. सिद्दीकींच्या तिसऱ्या हल्लेखोराचं नाव उघडकीस झालं आहे.