NCP चा अर्थखात्याबाबत दावा कायम, अर्थखातं पुन्हा देण्याची मागणी करणार,प्रमुख नेते घेणार CM यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अर्थखात्याबाबत दावा कायम आहे.. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. महायुतीत अर्थ खातं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आले होतं.. त्यामुळे ते पुन्हा आता राष्ट्रवादीला मिळावं अशी विनंती करण्यात येणार आहे.

संबंधित व्हिडीओ