A proposal to increase the number of directors in the Gokul Milk Federation's board has been put forward. This move aims to accommodate more political leaders and their supporters, particularly ahead of the local elections. The decision, currently pending state government approval, will significantly impact the Kolhapur local politics and the existing MVA leadership's equations with the opposition. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघात मोठी राजकीय घडामोड! संचालक मंडळातील सदस्यांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक निवडणुकीपूर्वी जास्त राजकीय नेत्यांना संधी देता येईल, ज्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणाचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे.