संजय गायकवाडांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय.विरोधकांनी टीका करणं हा त्यांचा अधिकार आहे, मात्र त्यांनी महाराजांच्या एकेरी उल्लेखावर बोलावं, असं त्यांनी त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर रोहित पवार हे अजित पवार यांची जागा घेण्याकरता आणि संजय गायकवाडांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. विरोधकांनी टीका करणं हा त्यांचा अधिकार आहे, मात्र त्यांनी महाराजांच्या एकेरी उल्लेखावर बोलावं, असं त्यांनी त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर रोहित पवार हे अजित पवार यांची जागा घेण्याकरता आणि प्रसिद्धी घेण्याकरता त्यांनी या पुस्तकाच्या विषयात उडी घेतली आहे, असाही निशाणा त्यांनी साधला.