कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील संघर्ष संपूर्ण राज्याला माहिती आहे. दोन्ही नेते एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता एका रायटिंग पॅडवरुन रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. त्यासाठी रोहित पवारांनी एक व्हिडीओच ट्वीट केलाय. नेमका प्रकार काय आहे? पाहूया