Reel बनली पण जीव गेला! पाण्याच्या प्रवाहाने क्षणार्धात महिलेला आत खेचलं, लेक Mummy-Mummy ओरडत राहिली

एक व्हिडीओ बनवणं महिलेला इतकं महागात पडलं की त्यात तिचा जीव गेला.हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. महिलेनं व्हिडीओ शूट करण्यासाठी एका महिलेनं आपल्या मुलीकडे मोबाईल दिला. आणि गंगा नदीच्या किनारी पाण्यात जातानाचा व्हिडीओ मुलीला शूट करण्यास सांगितलं. कॅमेरा सुरु असताना महिलेचा पाय घसरला आणि ती पाण्यात वाहून गेली.दरम्यान यावेळी महिलेची मुलगी आई आई अशी हाक देतानाही व्हीडिओत रेकॉर्ड झालं.मुलीची ती हाक हृदय पिळवटून टाकणारी होती. व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. ही घटना उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील मणिकर्णिका घाट येथे घडली.

संबंधित व्हिडीओ