सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर राजकीय चित्र आज स्पष्ट होणार आहे....जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची आज मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे....सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 42 जागा तर पंचायत समितीच्या एकूण 83 जागांसाठी आज मतमोजणी होत आहे....मात्र, यामध्ये आधीच 8 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 17 पंचायत समिती मतदारसंघ अशा 25 जागा बिनविरोध झाल्या आहेत....तर उर्वरित 125 जागांचा निकाल आज लागणार