Wardha Tourism| तळेगाव श्यामजी पंत इथलं स्टेडियम जगप्रसिद्ध;धोनी,द्रविड,रहाणेंची स्टेडियमला पसंती

पर्यटन दिन आहे आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रामधल्या तुम्ही न ऐकलेल्या न पाहिलेल्या वेगवेगळ्या पर्यटन स्थळांची आम्ही तुम्हाला ओळख करून देतो. आता एक आगळं वेगळं पर्यटन स्थळ. तुम्ही अनेक museums पाहिले असतील अनेकदा तुम्ही फिरायला जाता तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची ऐतिहासिक गोष्टींची असतात

संबंधित व्हिडीओ