गर्भपात अर्भकाची विल्हेवाट लावण्याची पद्धत पाहून अंगावर काटा येईल, Chh.Sambhajinagar मध्ये काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरच्या रशिदपुऱ्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ पैशांच्या हव्यासापोटी सुरू असलेला गर्भपाताचा 'कारखाना' पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. धक्कादायक म्हणजे एक दहावी पास महिला ही रॅकेट चालवत होती. तर या रॅकेटमध्ये गर्भपातानंतर अर्भकाची विल्हेवाट लावण्याची पद्धत पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहात नाही... नेमकं काय आहे हे प्रकरण पाहू..

संबंधित व्हिडीओ