Pune Land Scam | खरेदीखताच्या 731 पानांत रकमेचा उल्लेख नाही, नोंदणी झालेल्या कार्यालयातून NDTV LIVE

Shocking revelation in the Pune Land Scam! NDTV LIVE investigation found that that the 731-page sale deed of the controversial 'Mahar Watan' land bought by Parth Pawar's Amedia Holdings has no mention of the consideration amount. This glaring omission highlights massive financial irregularity, fueling stamp duty evasion claims, and strengthening the case for a deeper investigation into fraud and revenue loss. पुणे जमीन घोटाळ्यात खळबळजनक खुलासा! पार्थ पवार यांच्या 'अमेडिया' कंपनीच्या ७३१ पानांच्या खरेदीखतात जमिनीच्या व्यवहारातील रकमेचा (Amount) उल्लेखच नाही. NDTV मराठीच्या LIVE रिपोर्टमधून ही गंभीर अनियमितता समोर आली आहे. रकमेचा उल्लेख नसणे हे स्टॅम्प ड्युटी चोरी आणि शासकीय महसूल बुडवण्याचे मोठे षडयंत्र असल्याचे मानले जात आहे.

संबंधित व्हिडीओ