जिंकायला तयार आहात.. लढायला तयार आहात..अशी झुंजार घोषणा आदित्य ठाकरेंनी दिलीय.तर आदित्य ठाकरेंच्या हातात मुंबईचं नेतृत्व देण्यास काहीही हरकत नसल्याचं म्हणत जयंत पाटलांनी कौतुक केलंय..