ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी प्रसाद लाड यांना टोला लगावलाय..आचार्य अत्रेंच्या विधानाचा दाखला देत मिश्किल टोला. गोठ्यात 40 बैल असतात पण वळू एकच असतो- परब. तुम्ही एकटेच ठाकरेंच्या शिवसेनेत राहणार - प्रसाद लाड.