Piyush Goyal | 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदावरून ठाकरेंसोबत बोलणी झाली नव्हती - पियुष गोयल

दोन हजार एकोणीस साली ठाकरेंसोबत मुख्यमंत्री पदाबाबत बोलणी झाली नव्हती. उद्धव ठाकरेंसोबत मोजकीच शिवसेना उरलेली शिवसेना ही या निवडणुकीनंतर संपेल अशी टीका केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे.

संबंधित व्हिडीओ