Kolhapur | गोकूळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ होणार?, सभेत मंजुरीसाठी ठराव ठेवण्यात येणार

आपण बातमी कोल्हापुरातली पाहणार आहोत. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा पार पडतेय. एकवीस संचालकांचं मंडळ या सभेत सहभागी असेल अशी माहिती गोकुळ प्रशासनाकडून दिली जातेय. तर गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली काही ठराव मंजुरीसाठी ठेवले जातील.

संबंधित व्हिडीओ