ही दोस्ती तुटायची नाय, नाटकाच्या प्रयोगावेळी विधान; खासदार फुटीवरून राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

ही दोस्ती तुटायची नाय या नाटकाच्या प्रयोगाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेले होते,तेव्हा लेखकाचं कौतुक करताना राज ठाकरेंनी सध्याच्या ठाकरे गटातील खासदारांच्या फुटीवर मिश्किल टिप्पणी केलीय, तर राज ठाकरेंच्या याच विधानावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावलाय.

संबंधित व्हिडीओ