आयुष्यात दगड उचलला नाही, ते आम्हाला शिकवतात; Sachin Ahir यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल | Shivsena

ज्यांना सगळं काही मिळतं तेच सोडून जातात अशी टीका आदित्य ठाकरे यांनी सचिन अहिरांवर केलीय.यावर प्रतिक्रिया देताना मंत्री सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही, ते आम्हाला शिकवतायत,असा पलटवार केला.

संबंधित व्हिडीओ