भारताविरुद्ध काम करणाऱ्या कंपन्यांनी निघून जावं; उद्योगमंत्री उदय सामंतांचा इशारा| तुर्की | Pakistan

पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर भारतानं तुर्कीला चांगलाच दणका दिला. काल भारतानं देशातील प्रमुख विमानतळांवरती ग्राउंड हँडलिंग सेवा देणारी तुर्की कंपनी सेलेबी ची सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे. अशातच आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तुर्की संबंधित कुठल्याही कंपन्यांनी महाराष्ट्रात राहू नये असं आवाहन केलंय. ज्या कंपन्या भारताविरोधात काम करतात त्या कंपन्यांनी स्वतःहून देश सोडून जावं असं आवाहन सामंतांनी केलंय.

संबंधित व्हिडीओ