अकोलेतून हजारो आंदोलक मुंबईच्या दिशेनं रवाना; शेतकरी, महिला, मजूर मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी

शेकडो वाहनांचा ताफा घेऊन अकोले येथील शेतकरी मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. अकोल्यातून सुरू झालेल्या या लॉंग मार्चमध्ये महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झालेत. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, बांधकाम कामगारांचे प्रलंबित मुद्दे आणि महिलांच्या विविध मागण्या घेऊन निघालेला हा जनसमुदाय आता थेट राज्याच्या सत्ताकेंद्रावर धडक देणार आहे. Thousands of protesters set off from Akole towards Mumbai; farmers, women, and laborers participate in the march in large numbers.

संबंधित व्हिडीओ