अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झालाय. टायगर सुखरुप असल्याची माहिती आहे.. टायगर फुटबॉल खेळून परतात असताना गोळीबार झालाय. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स गँगनं स्विकारलीय.. जो सलमान खानसोबत काम करेल त्याचा पुढचा नंबर असेल अशी धमकी लॉरेन्स बिश्नोईनं दिलीय. या घटनेत चालकासह आणखी एक जण जखमी झालेत.. त्यांच्यावर उपचार सुरू आहे, मुंबईतील जुहू परिसरात पुष्पा पार्क इथं हा हल्ला झालाय. या प्रकरणी तपास करण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केलीत.
Tiger Shroff Car Firing | Who is shielding the Bishnoi gang? Vijay Wadettiwar asks |