Tiger Shroff Car Firing | गोळीबारात ड्रायव्हर जखमी झाल्यानंतर टायगरनं चालवली गाडी, सध्याचे अपडेट्स

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झालाय. टायगर सुखरुप असल्याची माहिती आहे. टायगर फुटबॉल खेळून परतात असताना गोळीबार झालाय. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स गँगनं स्विकारलीय.. जो सलमान खानसोबत काम करेल त्याचा पुढचा नंबर असेल अशी धमकी लॉरेन्स बिश्नोईनं दिलीय. या घटनेत चालकासह आणखी एक जण जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे, मुंबईतील जुहू परिसरात पुष्पा पार्क इथं हा हल्ला झालाय. या प्रकरणी तपास करण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केलीत. दरम्यान पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलंय. Tiger Shroff Car Firing | Tiger takes the wheel after driver is injured in a shooting; latest updates

संबंधित व्हिडीओ