Tiger Shroff Firing| आरोपींना कोर्टात हजर करणार, किला कोर्टाबाहेरुन NDTV मराठीचे A To Z LIVE Updates

किला कोर्टाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींना कोर्टात आणणार. थोड्याच वेळात आरोपींना किला कोर्टात हजर करणार.आरोपींच्या हजेरीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त.

संबंधित व्हिडीओ