Tiger Shroff Firing | चार आरोपींना 26 ऑक्टो.पर्यंत पोलीस कोठडी, वकिलांनी सांगितलं कोर्टात काय घडलं ?

टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात आणखी चार आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय..हल्लोखोरांना शस्त्र पुरवल्याचा आरोप असलेल्या राधा, बबिता, कुणाल आणि सुमित या चौघा आरोपींना किला कोर्टात हजर करण्यात आलं. शस्त्र मुंबईत आणण्याचं काम राधा आणि बबिता यांनी केलं होतं. आता कोर्टाने चौघांना 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय..

संबंधित व्हिडीओ