Tiger Shroff firing| शस्त्र पुरवणारे 4 आरोपी कोर्टात हजर, सुनावणीला सुरुवात; कोर्टबाहेरुन NDTV LIVE

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात अपडेट. शस्त्र पुरवणारे चार आरोपींना 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी.राधा, बबिता, कुणाल आणि सुमित अशी आरोपींची नावं आहेत. गोळीबार करणाऱ्या तिघांना यांनीच शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे

संबंधित व्हिडीओ