Tiger Shroff Firing | शस्त्र पुरवणाऱ्या चौघांना किला कोर्टात हजर केलं, घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात अपडेट. शस्त्र पुरवणाऱ्या चार जणांना किला कोर्टात हजर केलंय. राधा, बबिता, कुणाल आणि सुमित अशी आरोपींची नावं आहेत. गोळीबार करणाऱ्या तिघांना यांनीच शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे.

संबंधित व्हिडीओ