Tiger Shroff Firing Case| शस्त्र पुरवणारे चार आरोपींना 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी | LIVE Updates

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात अपडेट.शस्त्र पुरवणारे चार आरोपींना 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी. राधा, बबिता, कुणाल आणि सुमित अशी आरोपींची नावं आहेत.गोळीबार करणाऱ्या तिघांना यांनीच शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे

संबंधित व्हिडीओ