टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणातील आरोपी मुंबईत 4 वेगवेगळ्या हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती मिळतेय. कुणालाही शंका येऊ नये यासाठी आरोपी सतत हॉटेल बदलायचे..अंधेरी आणि आजूबाजूच्या परिसरात हे 4 आरोपी हॉटेलमध्ये थांबले होते. दरम्यान याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुजाता द्विवेदी यांनी पाहुयात.