Tiger Shroff Car Firing | टायगर श्रॉफची गाडी मैदानाच्या गेटमधून निघताच गोळीबार, CCTV फुटेज समोर

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झालाय. टायगर सुखरुप असल्याची माहिती आहे.. टायगर फुटबॉल खेळून परतात असताना गोळीबार झालाय. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स गँगनं स्विकारलीय.. जो सलमान खानसोबत काम करेल त्याचा पुढचा नंबर असेल अशी धमकी लॉरेन्स बिश्नोईनं दिलीय. या घटनेत चालकासह आणखी एक जण जखमी झालेत.. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मुंबईतील जुहू परिसरात पुष्पा पार्क इथं हा हल्ला झालाय. या प्रकरणी तपास करण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केलीत. दरम्यान पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलंय.. Tiger Shroff's Car Fired Upon | Shots fired as Tiger Shroff's car exits stadium gate; CCTV footage emerges

संबंधित व्हिडीओ