Tiger Shroff गोळीबार प्रकरणी 12 वा आरोपी अटकेत, अमन नावाच्या तरुणाला सोनीपतमधून अटक

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण. गोळीबारातील आणखी एका आरोपीला सोनीपतमधून अटक. अमन नावाच्या तरुणाला मुंबई क्राइम ब्रांचने केली अटक. अमन या प्रकरणातील 12 वा आरोपी आहे

संबंधित व्हिडीओ