Tiger Shroff गोळीबार प्रकरणात प्रेमाचा Angle, आरोपीच्या प्रेयसीने दिल्लीतून मुंबईत पिस्तुल आणलं

टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात आता एक धक्कादायक प्रेमकहाणी समोर आली आहे. या कटातील मुख्य आरोपी कुणालची प्रेयसी राधानेच दिल्लीहून मुंबईत पिस्तूल आणल्याचा तपासात दावा करण्यात आला आहे. कुणालच्या सांगण्यावरून राधा आणि तिची मैत्रीण बबिता मुंबईत आल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही कुणालनेच केल्याचं उघड झालं आहे. या नव्या खुलाशामुळे या संपूर्ण कटामागचं जाळं नेमकं किती मोठं आहे, याचा तपास आता अधिक गतीने सुरू आहे. 'Love angle' emerges in the Tiger Shroff firing case; the accused's girlfriend brought the pistol from Delhi to Mumbai.

संबंधित व्हिडीओ