नाशिकच्या मालेगावात पुन्हा टिपू सुलतान चर्चेत आलाय. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारच्या राजीनामासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात टिपू सुलतानच्या घोषणाबाजी करण्यात आलीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सुरू असलेल्या आंदोलनात टिपू सुलतानची घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा टिपू सुलतानच्या घोषणाबाजी केल्याने वाद चिघळण्याची होण्याची शक्यता आहे.