Shravan Somvar| आज अखेरचा श्रावणी सोमवार, Bhimashankar च्या मंदिराचं घर बसल्या दर्शन
Today is the final Monday of Shravan; view the Bhimashankar temple from the comfort of your home.
आज चौथ्या श्रावणी सोमवारी भल्या पहाटे ‘हर हर महादेव’च्या गजरात, भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र भीमाशंकर येथे विधिवत पूजा करण्यात आली आणि त्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले.
काल रात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिराबाहेर रांगा लावल्या होत्या. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आज दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
#shravansomvar #shravan2026 #ndtvmarathi