Raigad मधल्या प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी;Mumbai-Goa Highway वरील वाहतूक ठप्प, NDTV Ground Report

लॉन्ग विकेंडमुळे मोठ्या प्रमाणात मुंबईकर, नवी मुंबईकर, ठाणेकर, पर्यटक, नागरिक बाहेर पडल्याने मोठी वाहतूक कोंडी होतीय.. रायगड जिल्ह्यातील दोन प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सकाळपासून वाहतूक कोंडी पाहायला मिळतीय.मुंबई-गोवा हायवेवर नागोठणे, कोलाड नाका, ते माणगावपर्यंत 50 किलोमीटरवर मोठी वाहतूक कोंडी झाली...यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय झालीय.. नागोठणे आणि माणगावमधील स्थानिक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

संबंधित व्हिडीओ