Mumbai-Pune Expressway Heavy Traffic |सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी

विकएंड आणि प्रजासत्ताक दिनामुळे 3 दिवस एकत्र सुट्ट्या आल्याने मुंबई, ठाणे, नवीमुंबई नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने आज दुसऱ्या दिवशी ही मुंबई पुणे एक्सप्रेस वे ने पुण्याकडे जाणाऱ्या दिशेने मोठी वाहतूक कोंडी, खालापूर तालुक्यातील पालीफाटा येथून खोपोली हद्दीतील अमृतांजन पुला पर्यंत 7-8 किलोमीटर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे....महामार्ग वाहतूक पोलीस, IRB यंत्रणा, डेल्टा फोर्स वाहतूक नियंत्रित करण्याच्या प्रयत्न करीत असून वाहने मोठया प्रमाणात रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

संबंधित व्हिडीओ