मंत्री Ashok Uike यांच्या राजीनाम्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचा नाशिक-मुंबई लॉन्ग मार्च | NDTV
Tribal students' long march from Nashik to Mumbai demanding Minister Ashok Uike's resignation.
नाशिकहून मुंबईच्या दिशेने आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा कूच करत असून आज विल्होळी परिसरामध्ये या विद्यार्थ्यांचा पहिला मुक्काम आहे. सकाळी पुन्हा ते मुंबईकडे निघतील. मंत्री नरहरी झिरवाळ यासोबतच नाशिक जिल्हा प्रशासनाने या विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना कोणतेही यश आलेले नाही. आज सरकारकडून विद्यार्थ्यांची मनधरणी करण्यासाठी काही प्रयत्न केले जातात का हे पाहणं महत्वाचं ठरेल