पंतप्रधान मोदींवर टीकेप्रकरणी राहुल गांधी अडचणीत.समन्स रद्द करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. 2018 साली राजस्थानमधील सभेतून केली होती टीका.राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारावरून मोदींवर कमांडर इन थीफ आणि चोरो के सरदार असं विधान केलं होतं. याविरोधात भाजप पदाधिकारी महेश श्रीश्रीमाळ यांनी मानहानीची याचिका दाखल केली होती. Trouble mounts for Rahul Gandhi; Bombay High Court dismisses plea to quash summons.