Siya Goyal च्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंचा दणका, सियाच्या वडिलांच्या दुकानावर FDA ची कारवाई

सिया गोयलच्या कुटूंबीयांना तुकाराम मुंडे यांचा दणका.सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएची कारवाई.सिया गोयलच्या वडिलांचे पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात दुकान.सिया गोयलच्या वडिलांचे दुकान एफडीएने केले सील.व्यवसायाचा परवाना नसून दुकानातील माल निकृष्ट दर्जाचा असल्याचं एफडीए आरोप.आठ लाख रुपयांचा 4 हजार किलो माल एफडीएकडून जप्त

संबंधित व्हिडीओ