तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा पडसाद विधानसभेत उमटलेत.तुळजापूर देवस्थान बदनामी केली जात आहे. असा नाराजीचा सूर भाजप नेते राणा जगजितसिंह यांनी केलाय.तर ड्रग्जप्रकरणात काही जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पंकज भोयर यांनी दिलीय.