तुळजाभवानी देवीच्या नवरात्र उत्सवात यंदा पहिल्यांदाच एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. गर्दीचे नियंत्रण, भाविकांची संख्या आणि हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल. यासोबतच, भाविकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण शहरात 202 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.